स्वित्झर्लंडमध्ये निखाऱ्यावरून चालल्याने २५ जण जखमी

25 injured in Switzerland Hot flashes
25 injured in Switzerland Hot flashes25 injured in Switzerland Hot flashes
Updated on

स्वित्झर्लंड : उत्तर स्वित्झर्लंडमध्ये टीम-बिल्डिंग व्यायामाचा एक भाग म्हणून गरम निखाऱ्यांवरून चालत गेल्यावर पंचवीस लोक भाजले गेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत १३ जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (25 injured in Switzerland Hot flashes)

हे लोक अनेक मीटर लांब निखाऱ्यावर चालत गेले. काही वेळांनी त्यांना वेदना होऊ लागल्या, असे घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितले. हे लोक गरम निखाऱ्यांवरून कसे गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी पुरावे घेत तपास सुरू केला आहे.

25 injured in Switzerland Hot flashes
WHO : मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलणार; हे आहे यामागील कारण

गरम निखाऱ्यावर चालणे याला बऱ्याचदा टीम-वॉकिंग म्हणतात. यात गरम अंगारा किंवा निखाऱ्याच्या अनवाणी चालणे समाविष्ट आहे. हे जगातील अनेक भागांमध्ये संस्कार म्हणून वापरले जाते. हे लोक खाजगी कार्यक्रमासाठी येथे आले होते. सुरुवातीला जखमींवर घटनास्थळी उपचार करण्यात आले. यातील गंभीर १३ जणांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com