अपघाताचा थरार, बचावला तरुण, बघा व्हिडीओ

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

फुटपाथवर एक युवक मोबाईलवर फोनवर बोलत असताना अचानक एक भरधाव कार फुटपाथवरील खांबांना धडकते. तो खांब कोसळतो, मात्र त्या युवकाच्या बाजूला तो कोसळतो.

बीजिंग : चीनमधील अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मोबाईलवर बोलत असताना युवक अपघातातून कसा थोडक्यात बचावला याचा हा व्हिडिओ आहे.

फुटपाथवर एक युवक मोबाईलवर फोनवर बोलत असताना अचानक एक भरधाव कार फुटपाथवरील खांबांना धडकते. तो खांब कोसळतो, मात्र त्या युवकाच्या बाजूला तो कोसळतो. या युवकाचे नशीब बलवत्तर म्हणून तो एवढ्या भीषण अपघातातून बचावला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident video viral on social media