Amir Khan Muttaqi: जाणूनबुजून महिलांना वगळले नाही; परराष्ट्रमंत्री मुत्ताकी, दुसऱ्या पत्रकार परिषदेत महिलांनाही निमंत्रण
Controversy Over Exclusion of Women Journalists: अफगाणिस्तानच्या दूतावासामध्ये मागील शुक्रवारी त्या देशाचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांची पत्रकार परिषद झाली होती. या परिषदेस महिला पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले नसल्याच्या आरोपानंतर गदारोळ झाला होता.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या दूतावासामध्ये मागील शुक्रवारी त्या देशाचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची पत्रकार परिषद झाली होती. या परिषदेस महिला पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले नसल्याच्या आरोपानंतर गदारोळ झाला होता.