सौदी राजपुत्राची अखेर सुटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अल वालेद याच्यासह देशातील अनेक मंत्री व अब्जाधीशांना चार नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या सर्वांना रियादमधील रिटझ कार्लटन या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेण्यात आले होते. या सर्वांची आज हॉटेलमधून सुटका करण्यात आली आहे

रियाद - सोदी अरेबियाचा अब्जाधीश राजपुत्र अल वालिद बिन तलाल याची तब्बल तीन महिन्यांनी आज सुटका करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती.

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अल वालेद याच्यासह देशातील अनेक मंत्री व अब्जाधीशांना चार नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या सर्वांना रियादमधील रिटझ कार्लटन या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेण्यात आले होते. या सर्वांची आज हॉटेलमधून सुटका करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: al waleed bin talal saudi arabia