America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Trump Claims Iran Ready to Abandon Nuclear Program and Hand Over Uranium: करारामध्ये अण्वस्त्र निर्मितीचा विचार सोडणे आणि अणू साहित्य अमेरिकेच्या ताब्यात देणे यांचा समावेश आहे. या करारांतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
Is the US-Iran war coming to an end?

Is the US-Iran war coming to an end?

esakal

Updated on

Donald Trump: इराण आपल्या समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. याचा अर्थ ज्या कारणामुळे अमेरिका-इराणमध्ये युद्ध पेटलं होतं, ते कारण संपुष्टात येऊ घातलं आहे. तसं झालं तर इराण आपला अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम रद्द करेन. याबाबत इराणकडून मात्र काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com