Bashar al-Assad : असाद पळून गेल्याने अनेकांना आनंद
Citizens reaction : असाद सरकार उलथून टाकल्यानंतर सीरियाच्या नागरिकांमध्ये आनंद आणि आशा व्यक्त केली जात आहे. लेबनानमध्ये निर्वासितांनी मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सीरियात असाद सरकार उलथून टाकल्यानंतर पश्चिम आशियातील नागरिकांत संमिश्र पडसाद उमटत आहेत. लेबनॉनमध्ये असणारे सीरियाचे हजारो नागरिक मायदेशी परतण्यासाठी मसना सीमेकडे निघाले आहेत.