Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

सुपरमार्केट्समधील किराणा साहित्यावर 'रिमायग्रेशन'चे फलक; वाढती महागाई आणि घरटंचाईवरून भारतीय समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रकार
Racist Stickers Found on Indian Groceries in Australia Supermarkets; Why Anti-India Sentiment is Rising

Racist Stickers Found on Indian Groceries in Australia Supermarkets; Why Anti-India Sentiment is Rising

Sakal

Updated on: 

सिडनी/कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केट्समध्ये भारतीय अन्नपदार्थांच्या पाकिटांवर वर्णद्वेषी आणि भारतविरोधी संदेश असलेले स्टिकर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यू साउथ वेल्समधील सेसनॉक शहरासह अनेक भागांतील दुकानांमध्ये भारतीय मसाल्यांवर आणि अन्नधान्यावर "ही तुमची संस्कृती आहे का?" (Is this your culture?) आणि "रिमायग्रेशन नाऊ" (भारतीयांना मायदेशी परत पाठवा) असे आक्षेपार्ह स्टिकर्स आढळल्याने भारतीय समुदायात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com