Pakistan Train Attack: बलूचिस्तान ट्रेन हल्ल्यात २१ प्रवाशांसह ४ सैनिकांचा मृत्यू; ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा

लेफ्टनंट जनरल शरीफ यांनी पुढे सांगितलं की, मंगळवारी ट्रेनवर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी २१ प्रवांशाची जीव घेतला. याशिवाय निमलष्करी दलाचे चार जवान मृत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
pakistan train news
pakistan train newsesakal
Updated on

Pak Train Hijack: पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये क्वेटाहून पेशावरला निघालेल्या जाफर एक्सप्रेस ट्रेनला बलूच फुटीरतावाद्यांनी हायजॅक केल्याची घटना घडली होती. बलूच लिबरेशन आर्मीने ही ट्रेन हायजॅक केली होती. या घटनेत आतापर्यंत २१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ४ सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी लष्काराच्या एका जनरलने याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com