Bangladesh sakal
ग्लोबल
Bangladesh : बांगलादेशच्या पुराचा ४८ लाख लोकांना फटका ; आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू , मदतकार्य युद्धपातळीवर
बांगलादेशच्या पूर्व भागात विनाशकारी महापूर आला असून त्याचा १२ जिल्ह्यातील ४८ लाख लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे असंख्य घरे पाण्याखाली गेली आहेत.
ढाका : बांगलादेशच्या पूर्व भागात विनाशकारी महापूर आला असून त्याचा १२ जिल्ह्यातील ४८ लाख लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे असंख्य घरे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बांगलादेशच्या पुरावरून चिंता व्यक्त केली असून मदत देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)