Bangladesh Hindu Genocide: बांगलादेशमध्ये हिंदू पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; हल्लेखोर पोलिस ठाण्यात घुसले अन्...

Student Leader Claims to Have Burnt Hindu SI Santosh Alive: बांगलादेशमध्ये हिंदू नेते, हिंदू अधिकारी, हिंदू व्यापारी यांना टार्गेट करुन हल्ले केले जात आहेत. पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळल्याची बातमी आहे.
Bangladesh Genocide

Bangladesh Genocide

esakal

Updated on

Dhaka: २०२४ मध्ये शेख हसीना सरकारविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थी नेत्याने पोलिस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दावा केला आहे. स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन संघटनेचा नेता महदी हसन यांने म्हटलं की, आम्ही सगळ्यांनी मिळून सब इन्स्पेक्टर संतोषला जिवंत जाळलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com