Bangladesh Politics : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी लवादाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह बारा जणांविरोधात दुसऱ्यांदा अटक वॉरंट जारी केले आहेत. हंगामी सरकारने नागरिकांचे अपहरण करण्याच्या घटनांमध्ये या सर्वांचा समावेश असल्याचा दावा केला आहे.