

Bangladesh Crisis
esakal
बांगलादेशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनानंतर देशाच्या विविध भागांत हिंसक आंदोलने उसळली आहेत. संतप्त जमावाने राजधानी ढाकेत देशातील दोन प्रमुख वृत्तपत्रांच्या इमारतींना आग लावली. प्रथम आलो आणि द डेली स्टार या दोन्ही माध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले.