Plane Crash Video: नवीन चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा मृत्यू, ३० जखमी, पण लोकांना दिसल्या फक्त नोटा

Bolivia Plane Crash Carrying Currency Notes: Viral Video Sparks Chaos as People Rush to Collect Scattered Money : बोलिव्हियात चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचे हरक्युलिस C-130 विमान रस्त्यावर कोसळले; १५ जणांचा मृत्यू, अपघातानंतर विखुरलेल्या पैशांसाठी नागरिकांची गर्दी
Plane Carrying Fresh Currency Crashes in Bolivia; 15 Dead as Viral Video Shows People Collecting Scattered Money

Plane Carrying Fresh Currency Crashes in Bolivia; 15 Dead as Viral Video Shows People Collecting Scattered Money

esakal

Updated on

बोलिव्हियाच्या प्रशासकीय राजधानी ला पाझपासून जवळ असलेल्या एल अल्टो शहरात शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. बोलिव्हियन वायुसेनेचे हरक्यूलिस सी-१३० हे मालवाहक विमान, ज्यात नवीन चलनी नोटांचा प्रचंड साठा भरलेला होता, शहरातील व्यस्त कोस्टानेरा अव्हेन्यू रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत किमान १५ व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला, तर ३० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की त्याने संपूर्ण परिसरात हाहाकार उडवून दिला आणि बचावकार्य करणाऱ्या टीमला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com