Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Man Laid Off Gets Rs 1.5 Crore Job Offer: पहिलीच नोकरी, पगार होता वार्षिक २.९ लाख रुपये. पण अचानक एके दिवशी कंपनीने नोकरीवरून काढून टाकले. नोकरी गेल्यानंतर अतिशय वाईट अनुभव आल्यानंतरही तरुणाने प्रयत्न सोडले नाहीत.
Man Laid Off Gets Rs 1.5 Crore Job Offer

Man Laid Off Gets Rs 1.5 Crore Job Offer - File

esakal

Updated on: 

New Delhi: पहिलीच नोकरी, पगार होता वार्षिक २.९ लाख रुपये. पण अचानक एके दिवशी कंपनीने नोकरीवरून काढून टाकले. नोकरी गेल्यानंतर अतिशय वाईट अनुभव आल्यानंतरही तरुणाने प्रयत्न सोडले नाहीत. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला आणि मग या खडतर प्रवासानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) वर्षाला सुमारे १.५ कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळाली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com