

Strait of Hormuz
esakal
Sea mine explosion Hormuz: सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सागरी बारुदी सुरुंगाला धडक बसल्यामुळे सुमारे २५०० कंटेनर्स घेऊन जाणारे एक मोठे मालवाहू जहाज समुद्रात बुडाले आहे.