
देर अल बाला : गाझा पट्टीत शस्त्रसंधीची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली झाली. मुक्त केल्या जाणाऱ्या अपहृतांची यादी हमासकडून जाहीर होण्यास उशीर झाल्याने ठरलेल्या वेळेपेक्षा तीन तास विलंबाने करार लागू झाला. त्यानंतर गाझात होणारा बाँबवर्षाव अखेर थांबला आहे.