
वॉशिंग्टन : इस्राईल आणि इराण यांच्यातील हल्ले तीव्र झालेला असताना, आता अमेरिका आणि चीन यांचाही या संघर्षात प्रवेश झाला आहे. शस्त्रास्त्र पुरवठा करणारी चीनची तीन विमाने इराणला पोहोचल्याचे मानले जात आहेत. तर, अमेरिकेनेही त्यांची लढाऊ विमाने युरोपातील तळांवर हलविली आहेत.