China News: भांडवल पुरवठा ते कर्ज वसुली; चीनचा प्रवास, ‘थिंक टँक’च्या अहवालातील निरीक्षण

China Loan Politics : भांडवल पुरवठादार म्हणून ओळख असलेल्या चीनची भूमिका आता विकासशील देशांचा प्रमुख कर्ज वसुलीदार अशी झाली आहे, असे ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या अहवालात नमूद करण्यात आले. ७५ देशांनी मिळून २२ अब्ज डॉलरची कर्जफेड चीनला करायची आहे.
China News
China Newssakal
Updated on

बीजिंग : चीनचा प्रवास भांडवल पुरवठादारापासून ते कर्ज वसुली करणारा इथपर्यंत झाल्याचे निरीक्षण एका ऑस्ट्रेलियन ‘थिंक टँक’ने मांडले आहे. जगभरातील ७५ विकसनशील, गरीब देशांना एकत्रितपणे २२ अब्ज अमेरिकी डॉलरच्या कर्जाची परतफेड चीनला करायची आहे, असे या ‘थिंक टँक’ने म्हटले आहे. दरम्यान, ‘थिंक टँक’चा अहवाल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com