China | चीनमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

China | चीनमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ

बीजिंग : चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या देशाने पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर केले आहे. हा लाॅकडाऊन चांगचून या उत्तर-पूर्व औद्योगिक केंद्रात लागू राहणार आहे. येथे ९० लाख लोक राहतात. चीनमध्ये (China) शुक्रवारी (ता.११) दोन वर्षांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे (Corona) रुग्ण नोंदविले गेले आहे. यामुळे शांघाय आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये ओमिक्राॅन व्हेरिएंट वेगाने वाढत असल्याने लाॅकडाऊनसाठी प्रशासन पुढे सरसावले आहे.

हेही वाचा: चीनचा रशियाला मदत करण्यास नकार,व्लादिमीर पुतीन यांना भारताकडून अपेक्षा

मात्र मोठ्या प्रमाणावरील लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे टाळले जात आहे.एक हजार रुग्णसंख्या या आठवड्यात नोंदविली गेली आहे.

Web Title: China Impose Lockdown On Northeastern Industrial Center Of Changchun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top