
बीजिंग : तंत्रज्ञान, संरक्षण यांसह अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने आता कृषी क्षेत्रातही नवी झेप घेतली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका, तुर्किये यांसारख्या देशांना चीनने मागे टाकले असून, २,०२,३४३ हेक्टर जागेवर स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.