Sustainable Development : ‘शाश्वत’ विकासात चीनचा विद्युतवेग; पवन आणि सौर ऊर्जानिर्मितीमध्ये मोठी झेप, अनेक प्रकल्पांची उभारणी
China Energy : जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून शाश्वत ऊर्जेचा वापर करण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. चीनने मात्र मोठी झेप घेतली असून पवन आणि सौर ऊर्जेच्या बाबतीत इतर देशांना प्रचंड मागे टाकले आहे.
बीजिंग : जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून शाश्वत ऊर्जेचा वापर करण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. चीनने मात्र मोठी झेप घेतली असून पवन आणि सौर ऊर्जेच्या बाबतीत इतर देशांना प्रचंड मागे टाकले आहे.