Donald Trump : ट्रम्प यांचे आर्थिक धोरण एकतर्फी; चीनचे टीकास्त्र , उपाययोजना आखण्याचा आग्रह
Xi Jinping : अमेरिकेने घेतलेल्या एकतर्फी टॅरिफवाढीच्या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याची टीका चीनने केली आहे. चीनने टेस्लासारख्या अमेरिकी कंपन्यांना चर्चा सुरू करण्यासाठी आवाहन करत तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली आहे.
बँकॉक : अमेरिकेच्या आयातशुल्कवाढीमुळे जागतिक अर्थकारणामध्ये हाहाकार निर्माण झाला असून ट्रम्प सरकारने आखलेले धोरण एकतर्फी आहे. या संरक्षणवादी भूमिकेच्या माध्यमातून आर्थिक छळवणूक केली जात असल्याचा आरोप चीनकडून अमेरिकेवर करण्यात आला आहे.