China Economy : अतिरिक्त आयातशुल्कामुळे चीनची स्थिती बिकट होणार
US Tariffs : चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या नाजूक असून अमेरिकेने अतिरिक्त सीमाशुल्क लागू केल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट होईल, असा अंदाज ‘मूडीज् ॲनालिटिक्स’ या संस्थेने व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या नाजूक असून अमेरिकेने अतिरिक्त सीमाशुल्क लागू केल्याने त्यांची स्थिती आणखी बिकट होईल, असा अंदाज ‘मूडीज् ॲनालिटिक्स’ या संस्थेने व्यक्त केला आहे.