maglev train speed 700 km in china
sakal
ग्लोबल
China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया
चीनने केवळ दोन सेकंदांमध्ये ताशी तब्बल ७०० किलोमीटर वेग गाठणारी रेल्वे विकसित केली आहे.
बीजिंग - चीनने केवळ दोन सेकंदांमध्ये ताशी तब्बल ७०० किलोमीटर वेग गाठणारी रेल्वे विकसित केली आहे. या रेल्वेसाठी चुंबकीय उत्तोलन (मॅगलेव्ह) तंत्रज्ञान वापरण्यात आले असून, लक्षात येण्यापूर्वीच ही रेल्वे डोळ्यांसमोरून अदृश्य होते.
