China U.S.Cold War : अमेरिकेलाच शीतयुद्धाची खुमखुमी; चीनचे प्रत्युत्तर, ‘आशिया-प्रशांत’मध्ये संघर्षाला खतपाणी घातल्याचा आरोप

US China Tensions : अमेरिकेने चीनकडून जागतिक शांततेला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर, चीनने अमेरिका शीतयुद्धाच्या मानसिकतेने वागत असल्याचा प्रत्यारोप केला. सिंगापूरमधील ‘शांग्रिला डायलॉग’ परिषदेमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक तीव्र झाल्याचे दिसते.
China U.S.Cold War
China U.S.Cold Warsakal
Updated on

बीजिंग : चीनपासून जागतिक शांततेला धोका असल्याचा आरोप अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी केला होता. त्यावर चीनने रविवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अमेरिकेवर ‘शीतयुद्धकालीन मानसिकता’ वाढवण्याचा प्रत्यारोप केला आहे. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांतून उभय देशांतील तणाव अधिकच वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com