Germany Election : जर्मनीमध्ये परंपरावाद्यांचे वर्चस्व; निवडणुकीत सर्वाधिक जागा, उजव्यांचे स्वप्न भंगले

German Politics : र्मनीमध्ये झालेल्या निवडणुकीचे प्राथमिक निकाल जाहीर झाले असून फ्रेडरिक मर्झ यांच्या नेतृत्वाखालील ख्रिश्‍चन डेमोक्रॅट्‌स आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या सोशल डेमोक्रॅट्‌स या परंपरावादी पक्षांनी संयुक्तपणे विजय प्राप्त केला आहे.
Germany Election
Germany Electionsakal
Updated on

बर्लिन : जर्मनीमध्ये झालेल्या निवडणुकीचे प्राथमिक निकाल जाहीर झाले असून फ्रेडरिक मर्झ यांच्या नेतृत्वाखालील ख्रिश्‍चन डेमोक्रॅट्‌स आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या सोशल डेमोक्रॅट्‌स या परंपरावादी पक्षांनी संयुक्तपणे विजय प्राप्त केला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष असलेल्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनीला (एएफडी) दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com