
कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहून पाकिस्तानमध्ये येत्या २६नोव्हेंबर ते१० जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानमध्ये कोरोनाचे७७०० बळी गेले असून ३.७लाख जणांना बाधा झाली आहे.
इस्लामाबाद - कोविडच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहून पाकिस्तानमध्ये येत्या २६ नोव्हेंबर ते १० जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे ७७०० बळी गेले असून ३.७ लाख जणांना बाधा झाली आहे.
हेही वाचा - भारतीयांमध्ये सेल्फीचे वेड; इतर देशांमधील सवयी
पाकिस्तानचे शिक्षण मंत्री सफाकत मेहमुद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीनुसार पाकिस्तानातील सर्व विद्यापीठ, कॉलेज, शाळा या २६ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू राहिल, असे सांगण्यात आले.
‘ऑक्सफर्ड’च्या ऱ्होड्स शिष्यवृत्तीसाठी चार भारतीय विद्यार्थ्यांची निवड