

India Russia News: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. भारत-रशिया सरकारच्या वतीने लष्करी सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या २१ व्या सत्रानिमित्त राजनाथसिंह हे रशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी उभय नेत्यांची भेट झाली.