Bangkok And Myanmar Earthquake : मातीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही जीव अडकलेले! बँकॉक भूकंपाच्या कटू आठवणी
Natural Disaster : म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपाने मोठी हानी केली असून, बँकॉकमध्ये १८ लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि ७८ अद्याप बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेले आप्तेष्ट गमावल्यानंतर नागरिक अस्वस्थ आहेत.
बँकॉक : भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठी हानी झालेली असताना बँकॉकमध्ये देखील हाहाकार उडाला आहे. शहरात १८ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण अद्याप बेपत्ता आहेत. कुटुंबातील, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र गमावल्याने बँकाकमधील नागरिक अस्वस्थ आहेत.