Donald Trump : अध्यक्षपदापूर्वीच शिक्षा सुनावणार; हस्तक्षेप करण्यात उच्च न्यायालयाचा नकार; व्यवहारात चुकीच्या नोंदी
New York case : डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच एका प्रकरणात शिक्षा सुनावली जाणार आहे. उच्च न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.