
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीच्या आठवणी संकलित केलेले ‘अवर जर्नी टुगेदर’ हे कॉफी टेबल बुक ट्रम्प यांनी मोदी यांना सप्रेम भेट दिले. दोन्ही नेत्यांची भेट भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे व्हाइट हाऊसमध्ये झाली.