donald trump
sakal
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन - ‘गोल्ड कार्ड ग्रीन कार्डापेक्षा खूप चांगले, अधिक शक्तिशाली आहे,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘या नव्या रचनेमुळे परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अमेरिकेत नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग खुला होणार आहे.