डोनाल्ड ट्रम्प यांनी कल्पनाही केली नसेल... अमेरिकेच्या तिजोरीला जबरदस्त धक्का, इराणविरुद्धच्या मोहिमेत किती खर्च?

US Iran military campaign costs soar, raising pressure on the American economy : इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी मोहीम महागात; पहिल्याच २४ तासांत हजारो कोटींचा खर्च, संघर्ष लांबला तर लाखो कोटींचा बोजा
Donald Trump

Trump Didn’t Expect This: Iran War Costs Billions, US Treasury Feels the Heat

esakal

Updated on

Donald Trump: अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा खर्च इतका प्रचंड असेल, याची कल्पनाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कधीच नव्हती. सुरुवातीला केवळ काही आठवड्यांपुरती असू शकणारी ही मोहीम आता एक महिना किंवा त्याहून अधिक काळ चालू शकते, असे ट्रम्प यांनी स्वतःच संकेत दिले आहेत. युद्धामुळे केवळ जिवितहानी होत नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर आर्थिक बोजा पडत आहे. पहिल्या २४ तासांतच या कारवाईसाठी सुमारे ७७९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास ६,९०० कोटी रुपये खर्च झाल्याचे आकडे समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com