Donal Trump: 'मी त्यांच्या पार्श्वभागाकडे पाहिले, पण...'! ट्रम्प यांचा 'तो' व्हिडिओ का होतोय व्हायरल?

Trump Goes Into Graphic Detail About US Senator's Body: अमेरिकेच्या अध्यक्षांनी प्रचारसभेतील भाषणात सिनेटर जॉन हस्टेड यांच्या शरीरयष्टीचे कौतुक केले. यावेळी ट्रम्प यांनी केलेल्या विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
Trump Goes Into Graphic Detail About US Senator's Body

Trump Goes Into Graphic Detail About US Senator's Body

esakal

Updated on: 

Washington: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मिश्किल विधानांसाठी आणि काहीशा अनपेक्षित वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता रिपब्लिकन सिनेटर जॉन हस्टेड यांच्या शरीरयष्टीबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पणीची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथे झालेल्या प्रचारसभेत ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करताना अशी काही विधाने केली की, त्या भाषणांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com