धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Trump Mar-a-Lago Security Breach: Palm Beach Shooting Explained: मार-ए-लागो रिसॉर्टच्या सुरक्षित परिसरात बंदूक आणि इंधनाची कॅन घेऊन घुसण्याचा प्रयत्न; गुप्तहेर सेवेची तत्काळ कारवाई, संशयित ठार
Donald Trump

Donald Trump

sakal

Updated on

फ्लोरिडातील पाम बीच येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी रिसॉर्ट मार-ए-लागोच्या सुरक्षित परिसरात एका सशस्त्र व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ बंदूक व इंधनाची कॅन असल्याचे आढळले. अमेरिकी गुप्तहेर सेवेने तत्काळ कारवाई करत त्याला गोळ्या घालून ठार केले. या घटनेची अधिकृत पुष्टी रविवारी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com