ट्रम्प यांचा फेब्रुवारीत भारत दौरा शक्‍य

पीटीआय
Wednesday, 15 January 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर जाण्याचा विचार करीत आहेत, अशी माहिती ‘व्हाइट हाउस’ने दिली आहे. दौरा निश्‍चित झाल्यास त्यांचा हा अध्यक्ष म्हणून पहिलाच भारत दौरा असेल.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर जाण्याचा विचार करीत आहेत, अशी माहिती ‘व्हाइट हाउस’ने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौरा निश्‍चित झाल्यास त्यांचा हा अध्यक्ष म्हणून पहिलाच भारत दौरा असेल. सोयीच्या तारखेसाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. ट्रम्प भारत दौऱ्यावर आल्यास दोन देशांमध्ये प्रलंबित असलेला व्यापार करार होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump to visit India in February