Viewer Records : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधीला २ कोटी ४६ लाख प्रेक्षकांनी दूरचित्रवाणीवरून पाहिले. यापूर्वी २०१३ मध्ये बराक ओबामांच्या दुसऱ्या शपथविधीला थोडी कमी प्रेक्षक संख्या होती.
न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.२०) शपथविधी सोहळा बंदिस्त सभागृहात झाला.