donald trump
sakal
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने प्रवासबंदी आणि निर्बंधांचा विस्तार करत आणखी २० देशांसह पॅलेस्टाईन सरकारचे कागदपत्रे बाळगणाऱ्या नागरिकांच्या अमेरिकावारीला पूर्णविराम दिला आहे. यानंतर निर्बंधांखाली येणाऱ्या देशांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.