

Only 10 Days of Fresh Food Stock Left as Middle East
esakal
Dubai Food Crisis: इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम जगभरात बघायला मिळत आहेत. दुबईसह खाडी देशांमध्ये ताजी फळं आणि भाज्यांचा साठा संपत आलेला आहे. हा साठा केवळ दहा दिवसांचा शिल्लक असून बंद सागरी मार्ग बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.