Elon Musk ला मारहाण! डोळा काळा-निळा; पण कुणी मारलं? व्हाईट हाऊसमधील शेवटच्या दिवशी खुलासा

Elon Musk Black Eye Sparks Curiosity at White House Farewell : व्हाईट हाऊसमधील शेवटच्या दिवशी इलॉन मस्क डोळा काळा-निळा झाला; मुलगा X ने ठोसा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, ट्रम्प यांची मजेशीर प्रतिक्रिया आली
Elon Musk shows visible bruising under his eye at his final White House appearance, reveals son X accidentally punched him while playing
Elon Musk shows visible bruising under his eye at his final White House appearance, reveals son X accidentally punched him while playingesakal
Updated on

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमधील त्यांचा "विशेष सरकारी कर्मचारी" म्हणून शेवटचा दिवस अनुभवला. पण यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं ते त्यांच्या काळ्या-निळ्या झालेल्या डोळ्याने. मस्क यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी ही जखम चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या या अवस्थेमागचं कारण ऐकून सगळेच थक्क झाले!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com