PM Narendra Modi : मस्क यांनी दिली ‘हिटशिल्ड टाइल’
Elon Musk : पंतप्रधान मोदी आणि एलॉन मस्क यांच्यात झालेल्या भेटीमध्ये मस्क यांनी मोदींना त्यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिपच्या हिटशिल्डचा तुकडा भेट दिला. या तुकड्यावर १३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या चाचणीची नोंद आहे.
वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी आणि ‘स्पेसएक्स’ कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यात झालेल्या भेटीवेळी मस्क यांनी मोदींना दिलेल्या भेटवस्तूची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.