Elon Musk : मस्क सोडणार ‘डॉज’चे प्रमुखपद

US Government : इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या डॉज (गव्हर्नमेंट इफिशियन्सी विभाग) प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले. त्यांनी सरकारी खर्चामध्ये एक हजार अब्ज डॉलरची बचत केली आहे.
Elon Musk
Elon Musksakal
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’चे (डॉज) प्रमुख पद सोडण्याचे सूतोवाच ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी शनिवारी केले. सरकारी खर्चामध्ये एक हजार अब्ज डॉलरची कपात करण्यात यश आले आहे आहे. त्यामुळे, मेअखेरीस हे पद सोडण्याचा विचार करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com