

Hormuz Strait Crisis 2026
esakal
Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीचा मार्ग विस्कळीत झाला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये चक्क लॉकडाऊन लावण्याची नामुष्की ओढावली आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाईचा सामाना करावा लागतोय. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध करत ३५ देश एकत्र आले आहेत.