Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

Epstein Files and Bill Gates Confession : एवढच नाहीतर रशियन महिलेसोबतच्या अफेअरची दिली कबुली अन् माफीही मागितली आहे.
Epstein Files and Bill Gates Confession

Epstein Files and Bill Gates Confession

esakal

Updated on

Bill Gates confession in Epstein Files controversy : जगभरात खळबळ माजवणारा अन् सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या 'एपस्टीन फाइल्स' प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात जगभरातील दिग्गजांच्या नावांचा उल्लेख होत असल्याने, सर्वसामान्यांसाठी हे धक्कादायकच ठरत आहे. आता चक्क मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी या प्रकरणी कबुलनामा दिला असून माफीही मागितल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com