रशियन मुलींशी संबंध अन् गुप्त रोग... Epstein Files मधील दाव्यांनी जग हादरलं! आरोपांवर बिल गेट्स काय म्हणाले?

Epstein Files उघड झाल्यानंतर बिल गेट्स यांच्यावर रशियन युवतींसोबत संबंध आणि गुप्त रोगाबाबत गंभीर आरोप; मात्र हे दावे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट करत गेट्स यांनी संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेतली?
Epstein Files

Epstein Files

esakal

Updated on

जेफरी एपस्टीन प्रकरणातील नव्या दस्तऐवजांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाइल्स उघड केल्या आहेत, ज्यात हजारो पृष्ठांचे दस्तऐवज, दोन हजार व्हिडिओ आणि १.८ लाख छायाचित्रांचा समावेश आहे. या दस्तऐवजांमध्ये २०१३ सालातील काही ईमेल ड्राफ्ट्स आहेत, जे एपस्टीनने स्वतः लिहिलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com