
ब्रुसेल्स : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील अमेरिकेकडून भविष्यात मदत बंद होण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांनी आज स्वसंरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलाविली होती. युक्रेनचेही संरक्षण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.