
Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांना त्यांच्या पदावर कायम राहू शकतात, असा निर्णय फेडरल न्यायालयाने दिला. कुक यांना या पदावरून हटविण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांविरुद्ध त्या संघर्ष करत होत्या. फेडरल रिझर्व्हवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प प्रशासनाला यामुळे मोठा धक्का बसल्याने मानले जात आहे.