Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

नेपाळमधील महापुरानंतर चीनच्या सीमावर्ती भागात छोचेन खोला आणि पुरेपु सांगपो नद्यांच्या संगमावर तयार झालेला विशाल नैसर्गिक जलाशय फुटल्याने नेपाळमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Nepal Natural Reservoir Bursts

Nepal Natural Reservoir Bursts

sakal

Updated on

काठमांडू - नेपाळमधील महापुरानंतर चीनच्या सीमावर्ती भागात छोचेन खोला आणि पुरेपु सांगपो नद्यांच्या संगमावर तयार झालेला विशाल नैसर्गिक जलाशय फुटल्याने नेपाळमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या जलाशयातून पाणी बाहेर पडत असल्याने तूर्त धोका कमी झाला असला तरी आपत्तीची टांगती तलवार कायम आहे.

चिनी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच नेपाळ प्रशासनाने सीमावर्ती आणि नदीकाठच्या भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com