कर्मचाऱ्यांना वीर्य पिण्यास पाडले भाग; नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forced employees to drink sperm

कर्मचाऱ्यांना वीर्य पिण्यास पाडले भाग; नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक

नौदल अधिकाऱ्याने नुकत्याच भर्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना शुक्राणू वीर्य पिण्यास भाग पाडले. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना थायलंडमधील नौदलाच्या एका संवेदनशील विभागाची आहे. ताक्सिन न्गोकापिलाई असे अटक करण्यात आलेल्या (Navy officer arrested) अधिकाऱ्याचे नाव आहे. (Navy officer arrested)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सत्ताहिप नावाच्या ठिकाणची असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील अधिकाऱ्याला नौदलात काही नवीन भरती झालेल्यांना प्रशिक्षणाची ड्यूटी देण्यात आली होती. दरम्यान, काही वेळा तो अधिकारी कडक वृत्तीचा अवलंब करीत असे.

हेही वाचा: टीआरएसला राहुल गांधींची ‘ड्रग टेस्ट’ करायची? पोस्टरमधून विचारला प्रश्न

एके दिवशी अधिकाऱ्याने प्रशिक्षणार्थी सैनिकांना मानवी शुक्राणू (वीर्य) पिण्यास भाग पाडले. सक्तीच्या लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना शिक्षेच्या नावाखाली अधिकाऱ्याने ‘फिश सॉस’ जाहीर केल्याने हा सर्व प्रकार घडला. सोबतच त्यांना जबरदस्तीने वीर्य (sperm) पिण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्याला अटक (Navy officer arrested) करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Forced Employees To Drink Sperm Navy Officer Arrested Thailand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top