

Exclusive Interview With Ambassador Pankaj Saran
esakal
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बदलती जागतिक व्यवस्था, भारताची वाढती आंतरराष्ट्रीय भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षेपुढील नव्या आव्हानांवर Deputy National Security Advisor Pankaj Saran यांनी सविस्तर भाष्य केले. BRICS च्या पार्श्वभूमीवर AP Globale Digital ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठा बदल म्हणजे भारताचा उदय असून आज भारत जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. सकाळच्या कार्यकारी संपादक शितल पवार यांनी ही मुलाखत घेतली.